Surprise Me!

आव्हानात्मक भूमिका साकारताना | Arun Nalawade | Pratishodh- Zunj Astitvachi | Sony Marathi

2023-01-18 5 Dailymotion

सोनी मराठीवरील प्रतिशोध-झुंज अस्तित्वाची या नवीन मालिकेत ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यांनी ही मालिका का स्वीकारली? मालिकेत त्यांची भूमिका कशी आहे? जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.<br />

Buy Now on CodeCanyon